।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
सदगुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात जरूर करावे, पण ते दुसऱ्याला सांगताना ' इदं न मम ! ' असे म्हणून सांगावे असे न केल्यास गुरुद्रोह होतो. जसे ज्ञानेश्वरांची ओवी, संत तुकारामांचे अभंग, स्वामी रामदासांचे श्लोक यांचा संदर्भ देताना आपण असेच म्हणतो ना की, ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीत अमुक गोष्ट अशी सांगितली आहे किंवा तुकारामांच्या अभंगातून अमुक एक गोष्ट शिकायला मिळते. तशीच ही गुरुवाणी आहे. असा कोणताही गुरुद्रोह अप्रत्यक्षरीत्या केल्यास त्याला आत्मदहनाशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही.
गुरुकुल आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवाऱ्याची ती पवित्र जागा आहे. येथे योग्य असेच वागावे.
गुरुकुल आपला आधार आहे. आपल्या मनाच्या निवाऱ्याची ती पवित्र जागा आहे. येथे योग्य असेच वागावे.