कृती : तांदूळ धुऊन ठेवा. खिमा धुवून चाळणीत निथळण्यात ठेवा. निम्मे तूप पातेल्यात घाला. त्यावर एक कांदा लालसर परता. मग आले, लसूण, मिरची यांची वाटलेली गोळी टाका. मिरे जाडसर वाटून टाका. खिमा घाला. तो तळाला लागणार नाही असा परतत रहा. मीठ घाला. शिजण्यापुरते पाणी घालून कोरडा शिजवून घ्या. दुसऱ्या पातेल्यात उरलेला कांदा घाला. लाल होईपर्यंत परता. टोमॅटो बारीक चिरून घाला व मऊ होईपर्यंत परता. मीठ घाला. वरून दोन इंच पाणी वर तरंगेल असे घालून झाकण ठेवा. शिजत आल्यावर सोया सॉस व खिमा घाला. नीट हलवा. परत झाका. मंद आचेवर शिजवा.
खिमा राईस